Breaking- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांना मातृशोक
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे 21 मे रोजी रात्री निधन झाले.
अभय ओक यांच्या मातोश्रींचे अंत्यदर्शन गुरूवारी २२ मे सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये, 501, बी 4, विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल नाका, ठाणे 400601 याठिकाणी होणार आहे.
Mother of Justice Abhay S Oka, Judge of the Supreme Court, passes away.
Cremation today at Thane.
Justice Oka is due to retire on May 24. Tomorrow is his last working day in SC. pic.twitter.com/TmrgG6T0nF
— Live Law (@LiveLawIndia) May 22, 2025
सविस्तर बातमी लवकरच..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List