Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडण्याचा योग आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करा
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या गोष्टी घडणार आहेत
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात फायदा होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस ताणतणावाचे वातावरण राहणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत संयमाने वागा

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे
आरोग्य – अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू षष्ठ स्थानात, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस मनस्तापाचा ठरणार आहे
आरोग्य – पथ्थपाणी सांभाळा
आर्थिक – आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा
कौटुंबिक वातावरण – कोणतेही वाद ओढवून घेऊ नका

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस चांगला ठरणार आहे
आरोग्य – पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह पिकनिकचे बेत ठरतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांमुळे दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – नैराश्यापासून मुक्ती मिळणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसह दिवस मजेत जाईल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – दडपण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – शांत राहण्याचा प्रयत्न करा, दिवस समाधानात जाईल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;