दिल्ली-श्रीनगर विमानावर वीज कोसळली
On
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱया विमानावर वीज कोसळली. जोरदार धक्क्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग केल्याने 227 प्रवाशांचा जीव वाचला.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
22 May 2025 12:05:48
धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचे समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते...
Comment List