सर्व मर्यादा ओलांडल्या! तामिळनाडूतील छापेमारीवर सर्वोच्च न्यायालयाचे ईडीवर कडक शब्दात ताशेरे
तामिळनाडूतील छाप्यांवर सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला चांगलेच फटकारले आहे. सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला खडे बोल सुनावले आहेत. मार्चमध्ये आणि या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूतील सरकारी दारू दुकानांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये मर्यादेचे भान न ठेवल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला फटकारले आहे. संतप्त सर्वोच्च न्यायालयाने एजन्सीला नोटीस बजावली आणि सध्यासाठी कामावरून काढून टाकण्याचे निर्देश दिले.
सविस्तर बातमी लवकरच..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List