सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका

सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका

“सत्तेचा गैरवापर कसा होता हे राऊत यांच्या पुस्तकातून समजतं. तसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही यंत्रणा आहे ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या पुस्तकात आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, “अनिल देशमुखांवर 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोर्टात केस केली. त्यातला शंभरचा आकडा गेला. दोन शून्य गेली. एक कोटीचा आरोप केला, असं म्हणत सरकारने सूडभावनेतून ही कारवाई केली होती.”

स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दि सह्याद्री सहकारी बँकेची आज निवडणूक दि सह्याद्री सहकारी बँकेची आज निवडणूक
कापड बाजारातील माथाडी, हातगाडी कामगारांसाठी नामदेवराव कदम (बापू) यांनी स्थापन केलेल्या दि सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक उद्या, रविवारी...
फिनलंडमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, अपघातात अनेक जणांचा मृत्यू
Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी
तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका
सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले