फिनलंडमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, अपघातात अनेक जणांचा मृत्यू
On
पश्चिम फिनलंडच्या युरा प्रदेशात शनिवारी दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. फिनिश पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही.
मेट्रो डॉट को यूकेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर टक्कर झाल्यानंतर जमिनीवर कोसळले. अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
18 May 2025 08:04:50
मराठी सिनेविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकाने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर अनेकांना...
Comment List