असं झालं तर… लॅपटॉपचा कीबोर्ड खराब झाला तर…
नवीन लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याचा कीबोर्ड लवकर खराब झाल्यास फार चिंता करण्याची गरज नाही. त्यासाठी सोपे उपाय या ठिकाणी देत आहोत.
जर तुमच्या लॅपटॉपचा कीबोर्ड खराब झाला असेल तर सर्वात आधी लॅपटॉपला रीस्टार्ट करा. कधी कधी लॅपटॉपमधील ड्रायव्हर्समधील समस्या दूर होतात.
लॅपटॉपच्या डिव्हाईस मॅनेजरमध्ये जाऊन कीबोर्ड ड्रायव्हर अपडेट करा किंवा त्याला इन्स्टॉल करा. यामुळे तुमचा लॅपटॉप ठीक होऊ शकतो.
कधी कधी सेटिंग्समध्ये समस्या आल्यानेसुद्धा तो खराब होऊ शकतो. त्यामुळे कीबोर्ड तपासून हार्डवेअर बिघाड आहे का ते तपासा.
जर सर्व करूनही लॅपटॉपचा कीबोर्ड व्यवस्थित चालत नसेल तर लॅपटॉपची बॅटरी तपासून घ्या किंवा नवीन कीबोर्ड खरेदी करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List