उच्च रक्तदाबासोबत लिव्हर डॅमेजची 5 लक्षणं आढळली, तर जराही दुर्लक्ष करु नका

उच्च रक्तदाबासोबत लिव्हर डॅमेजची 5 लक्षणं आढळली, तर जराही दुर्लक्ष करु नका

हायब्लड प्रेशर ज्यास अलिकडे सायलेंट किलर म्हटले जाते. ब्लड प्रेशर केवळ हृदयावर परिमाण करत नाही. तर लिव्हरला देखील हळूहळू नुकसान पोहचवू शकते. बरेच लोक याच्या लक्षणांना थकवा, तणाव वा वय वाढवण्याशी जोडून दुर्लक्ष करतात. Frontiers in Medicine मध्ये प्रकाशित एका स्डडीनुसार हाय ब्लडप्रेशरच्या लोकांना लिव्हर फायब्रोसिस धोका वाढतो. खास करुन त्या लोकांना ज्यांना मेटाबॉलिक डिस्टर्बेंसशी संबंधित फॅटी लिव्हरचा (MASLD) आजार असतो.

जर तुम्ही आराम केल्यानंतरही तुम्हाला थकवा येत असेल आणि नेहमीच आळस येत असेल तर हा लिव्हर स्ट्रेसचा संकेत होऊ शकते. हाय ब्लडप्रेशरच्या कारणाने लिव्हरचे फंक्शन प्रभावित होते, ज्यामुळे एनर्जी प्रोडक्शन आणि न्युट्रिएंट मेटाबॉलिझ्म योग्य प्रकारे होत नाही. याने सामान्य थकव्यापेक्षा वेगळे असते. कधी-कधी यासोबत ब्रेन फॉग वा कंसन्ट्रेशनमध्ये त्रास होतो.

पोट दुखी वा लिव्हर वाढणे …

पोटात वरच्या उजव्या बाजूला दुखत असेल किंवा जडपणा असेल तर ते सूज किंवा लिव्हर वाढल्याचे लक्षण असते. यास नेहमी इंडाइजेशन वा गॅस समजले जाते. अल्ट्रासाऊंड सारख्या मेडिकल इमेजिंगने वेळीच लिव्हर enlargement पत्ता लागतो. आणि गंभीर नुकसान वा त्याआदी इंटरवेंशन केले जाऊ शकते.

पिवळेपणा आणि स्कीन बदल (Jaundice)

स्कीनमुळे डोळे पिवळे रंग ( जॉन्डिस ) लिव्हर डिस्टर्बेंसचा साफ संकेत असते. हायब्लड प्रेशल लिव्हर कंडीशन्सला वाढवते, ज्यास बिलिरुबिन लेव्हल वाढत जाते.

त्वचेचा टोन बदलला जात असेल तर दुर्लक्ष करु नका

पाय आणि पोटात सूज ( Ascites )

हायब्लड प्रेशर लिव्हरची प्रोटीन प्रोडक्शन क्षमता कमी करु शकते. ज्यामुळे शरीरात फ्लूड रिटेंशन होते. हे पाय, घोटे वा पोटात सूजेच्या रुपात दिसू शकते.

यूरिन आणि स्टूलचे रंग बदलणे

डार्क यूरिन आणि पेल स्टूल लिव्हर फंक्शनच्या समस्येचा संकेत असू शकते. डार्क यूरिनचा अर्थ बिलिरुबिन अधिक होणे असू शकत, तर पेल स्टूल असणे म्हणजे बॉईल फ्लो योग्य प्रकारे होत नसतो.

लिव्हर हेल्थ कसे वाचवावी ?

ब्लड प्रेशरला नियंत्रित करावे

लिव्हर-फ्रेंडली डाएट करावे

रूटीन लिव्हर फंक्शन टेस्ट करत रहावे

वेळेवर लक्षण दिसल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क करावे

हाय ब्लड प्रेशरसह लिव्हर हेल्थची काळजी घेणे गरजेचे. लवकर निदान आणि योग्य देखभालीने गंभीर समस्यांना जसे सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरला रोखू शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका…. तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका….
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहाराकडे...
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानींसह स्थलांतरितांविरुद्ध प्रदर्शनं, काय आहे कारण? वाचा…
उकडलेले मशरूम आणि अंड्यांपासून बनवा ही खास रेसिपी, या टिप्स फॉलो करा
कच्चं गाजर खाणं आवडत नाही? मग अशाप्रकारे तयार करा त्याचं सूप
पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का?
नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो का?
Ratnagiri News – आरवलीजवळ मिनी बसची कारला टक्कर, 4 जण जखमी