Income Tax Return भरण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवीन तारीख

Income Tax Return भरण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवीन तारीख

आयकर विभागाकडून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 वरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. या निर्णयामुळे करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

आयकर विभागाने ही मुदतवाढ विविध कारणांमुळे जाहीर केली आहे. यामध्ये आयकर रिटर्न फॉर्ममधील बदल, सिस्टम अपग्रेडेशन आणि टीडीएस क्रेडिटमधील त्रुटी यांचा समावेश आहे. या तांत्रिक आणि प्रशासकीय आव्हानांमुळे करदात्यांना रिटर्न दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आयकर फाइलिंग पोर्टलवर सध्या सिस्टम अपग्रेडचे काम सुरू आहे, ज्यामुळे करदात्यांना अचूक आणि सुगम रीतीने रिटर्न दाखल करता यावे, म्हणूनही मुदत वाढवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी...
सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाचा एअरपोर्टवर खुल्लम खुल्ला रोमान्स; पहा व्हिडीओ
वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
जेनिफर विंगेटने करण सिंह ग्रोवरला का दिला घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर