विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत
On
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्पह्टाच्या धमकीचा पह्न करणाऱयाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मनजीत कुमार गौतम असे त्याचे नाव आहे. काwटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. मंगळवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षात पह्न करून आंतरराष्ट्रीय विमानतळावर उडवून देऊ अशी धमकी दिली होती.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List