अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचं वाढलं टेन्शन, ट्रम्प प्रशासनाने जारी केला नवा फर्मान

अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचं वाढलं टेन्शन, ट्रम्प प्रशासनाने जारी केला नवा फर्मान

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा हिंदुस्तानी आणि परदेशी विद्यार्थ्यांचा टेन्शन वाढवणारा आदेश जारी केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी क्लास बंक केल्यास किंवा शिक्षण संस्थेला माहिती न देता मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास अशा विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला जाईल, असा आदेश अमेरिकन दूतावासाने जारी केला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या आदेशामुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अमेरिकन दूतावासाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे, जर तुम्ही अभ्यासक्रम सोडला, क्लास बंक केली किंवा शिक्षण संस्थेला माहिती न देता मध्येच अभ्यासक्रम सोडला तर, विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यात अमेरिकन व्हिसासाठी पात्रता गमावू शकता. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाच्या अटींचे काटेकोरपणे पालन करणे आणि विद्यार्थी दर्जा कायम ठेवणे आवश्यक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेने मुसळधार पावसातही विद्यार्थी-पालकांसाठी घेतले विशेष दाखले शिबीर; शेकडो विद्यार्थ्यांना लाभ शिवसेनेने मुसळधार पावसातही विद्यार्थी-पालकांसाठी घेतले विशेष दाखले शिबीर; शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
शिवसेना नेते, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नातून व नेतृत्वाखाली मुलुंड तहसीलदार कार्यालय...
गुन्हे वृत्त – चालकाला बोनेटवर बसवून नेले
UPSC ने लॉन्च केले नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टल, उमेदवारांची वेळेची होणार बचत; वाचा सविस्तर
दररोज 3000 लोकांना अटक करा, ट्रम्प प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश; काय आहे कारण?
धारावीचा ‘आत्मा’ कायम राखतच पुनर्विकास; आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश!
स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार, मिंधेंच्या पदाधिकार्‍याला अटक
महिलेची भररस्त्यात प्रसूती, लुगड्याच्या आडोशाने दिला बाळाला जन्म; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना