उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, भाविकांमध्ये घबराट
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भीषण सोमवारी दुपारी भीषण आग लागली. शंखद्वाराजवळील बॅटरी कार्यालयात ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आगीचे मोठ मोठे लोट दिसून येत आहेत. सुदैवाने या आगीत एकही भाविक जखमी झाला नाही.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भीषण सोमवारी दुपारी भीषण आग लागली. pic.twitter.com/teDiNVxdA9
— Saamana Online (@SaamanaOnline) May 5, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List