चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार

चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार

एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची वाच्यता करू नको अन्यथा ठार मारीन, अशी धमकी देखील त्याने मुलाला दिली. अखेर हे प्रकरणा कळल्यानंतर पोलिसांनी बलात्कार व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला बेडय़ा ठोकल्या. पीडित मुलगा परिसरात खेळत असताना आरोपीने त्याला उचलून नेले. त्याला रेल्वे पटरीजवळील निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर बलात्कार केला. शिवाय मुलाला मारहाण देखील केली. आरोपी हा मूळचा बिहारचा असून तो पीडित मुलाच्या वडिलांसोबत मजुरीचे काम करीत असल्याचे समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

skincare tips : उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या…. skincare tips : उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या….
उन्हाळा सुरू होताच आरोग्य आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. या काळात, प्रत्येकाला आपली त्वचा ताजी आणि चमकदार...
IPL 2025 – पंजाब किंग्जच्या सुसाट गाडीला ब्रेक लागणार? महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला जाग, मतदार यादीबाबत घेतले मोठे निर्णय
पाच मित्र पोहत होते, अचानक दगडी विहीर कोसळली; तिघांना वाचवण्यात यश, दोघे ढिगाऱ्याखाली अडकले
ठरलं! ‘या’ मैदानावर रंगणार फायनलचा थरार, ICC ने केली मोठी घोषणा
मानसकन्येची पाठवणी करताना भास्कर जाधवांना अश्रू अनावर, कुटुंबासह सर्वच गहिवरले
सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले…