एक्सप्लेनेड लिबरलला विजेतेपद

एक्सप्लेनेड लिबरलला विजेतेपद

यजमान एक्सप्लेनेड लिबरल क्रिकेट क्लबने गौड सारस्वत क्रिकेट क्लब संघाचा 54 धावांनी पराभव करत लिबरल शिल्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. कर्नाटक स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात 152 धावांचा पाठलाग करणाऱ्या गौड सारस्वत क्रिकेट क्लबला 98 धावांवर गुंडाळून एक्सप्लनेड लिबरल संघाने अजिंक्यपद निश्चित केले. अर्धशतकासह तीन बळी मिळवणारा पद्मनाभन मुदलियार संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. संक्षिप्त धावफलक ः एक्सप्लेनेड लिबरल क्रिकेट क्लब ः 20 षटकांत 5 बाद 152 (पद्मनाभन मुदलियार 51, अक्षद रेडेकर 36, प्रथम परमार 17, अक्षय मालगावकर 14; वैभव नाईक 1/17, अनुप सिंग 1/33, इरफान नाईक 2/33) विजयी विरुद्ध गौड सारस्वत क्रिकेट क्लब ः 18 षटकांत सर्व बाद 98 (रोशन कनोजिया 26, सनी कनोजिया 23; पद्मनाभन मुदलियार 3/18, अभिषेक शिंदे2/27, अक्षद रेडेकर 1/18, प्रथम परमार 2/14).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;