Category
Indian Constitution
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण

सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण पिंपरी-चिंचवड : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे सांगवी येथील नूतनीकरण केलेले संविधान शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. संविधान दिनाच्या दिवशीच या शिल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. या माध्यमातून संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
Read More...

Advertisement