Category
Emergency Medical Services
महाराष्ट्र  मुंबई 

राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका

राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, आपत्कालीन रुग्णसेवेला बळ देण्यासाठी आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच ३५० अद्ययावत रुग्णवाहिकांची भर पडणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात या रुग्णवाहिकांचे वितरण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
Read More...

Advertisement