Category
गगनयान मोहीम.
महाराष्ट्र  मुंबई 

‘आकाश ही मर्यादा नाही, नव्या संधींचे प्रवेशद्वार’; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

‘आकाश ही मर्यादा नाही, नव्या संधींचे प्रवेशद्वार’; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मुंबई : जिद्द, कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण तयारीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते. त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवण्याची तयारी हवी. आकाश ही मर्यादा नसून नव्या संधींचे प्रवेशद्वार आहे, असा प्रेरणादायी संदेश भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना दिला.
Read More...

Advertisement