माँसाहेबांना राज्यभरातून भावपूर्ण आदरांजली

माँसाहेबांना राज्यभरातून भावपूर्ण आदरांजली

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी शनिवारी माँसाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, विजय कदम, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, डॉ. ज्योती ठाकरे तसेच पदाधिकारी-शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.

माँसाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील शिंदे, बाळा नर, माजी आमदार दगडू सकपाळ, माजी नगरसेवक ऍड. मेराज शेख, हेमंत डोके, सुरेश गजानन काळे, मारियम्मन मुत्तू, माजी महापौर महादेव देवळे, जीवन पाटील, शिव आरोग्य सेनेच्या ज्योती भोसले, राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, विभाग समन्वयक अमोल बोरकर, विधानसभा समन्वयक मानाजी परब, विधानसभा समन्वयक विलास कदम, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, गिरीश सावंत, चिटणीस विजय दळवी, अरुण तोरस्कर, संयुक्त चिटणीस ममता देवळेकर (हिंदुजा हॉस्पिटल युनिट), ग्राहक संरक्षण कक्षाच्या संध्या भोईर, युवासेना अधिकारी शुभम जाधव, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे आदी उपस्थित होते.

माँसाहेबांच्या स्मारकासमोर फुलांची आरास करण्यात आली होती. श्री सिद्धिविनायक सुगम संगीतच्या गुणी कलाकारांनी सुस्वरात माँसाहेबांना स्वरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित, विकास मयेकर, नरेंद्र भोसले यांनी केले. मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेशनचे श्रीधर जाधव व माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशाखाप्रमुख सागर पवार, दिनकर पारधी, मंगेश मोरे व लितेश केरकर यांनी विशेष प्रयत्न केले. खाऊवाटप उपविभागप्रमुख यशवंत विचले यांच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन उपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जे यांनी केले.

   या वेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, राम लिंबारे, वडाळा विधानसभा सहनिरीक्षक सुरेश गणपत काळे, लातूर उदगीर संपर्कप्रमुख देवेंद्र कांबळे, शाखाप्रमुख प्रशांत जाधव पन्हळेकर, सतीश कटके, प्रवीण नरे, अजित कदम, शैलेश माळी, संजय म्हात्रे, शशी पडते, मुत्तू पट्टल, नंदकुमार ताम्हणकर, अमर मालवणकर, प्रदीप गांधी, मंदार मोरे, नितेश म्हात्रे, संदीप गाढवे, विलास तावडे, गोपळ खाडये, दीपक बागवे, स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारकाचे (प्रभादेवी) अनिल सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण भोसले, पांडुरंग झेमसे, गजानन म्हात्रे, दीपक गडकरी, मनोज साळवी, ओम साळवी, अंकुश मोहिते, रेश्मा सकपाळ – गावकर, विधानसभा संघटक गजानन पाटील, उपशाखाप्रमुख शाम इंदूलकर, प्रमोद म्हांबळे, गटप्रमुख संजय नलावडे, अशोक पार्टे, अतीश शिंदे, मनोहर मोरे, कृष्णा गुंडा, अरविंद कदम, उपशाखाप्रमुख कृष्णा रांगवकर, अमित नागवेकर, अक्षय सुर्वे, मंगेश बोरकर, संदीप कांबळे, दक्षत गायकर, प्रीतम बंगेरा, प्रतीक चोगले, सुधीर शिरगावकर, अभिषेक ठाकूर, हेमंत मोकल, अरुण फडते, राजू पाटील, राजू आंबेरकर, गणेश शिंदे, गुरुनाथ कापडोस्कर, मयुरेश शिरगावकर, आशीष जाधव, प्रथमेश जाधव, श्रावण देसाई, किंजल कोळी, लक्ष्मण फणसगावकर, गौरव पोवळे, गौतम मोरे, सिद्धेश कवटकर, प्रकाश शिंदे, नवीन पेडणेकर, जीवन कदम, सिद्धार्थ धोत्रे, आनंद साळुंखे, जितू कोरे, धारावी उपविभाग समन्वयक सुरेश जाधव, शाखा संघटक किशोर पाटील, धारावी उपविभाग समन्वयक राजू कांबळे, धारावी उपविभागप्रमुख जावेद खान, उपविधानसभा संघटक उमेश महाले, वडाळा उपविभागप्रमुख रवींद्र घोले, शाखाप्रमुख अभिषेक सावंत, उपशाखाप्रमुख सुशील कांबळी, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, उपविभागप्रमुख अभय तामोरे, धारावी उपविभागप्रमुख महादेव शिंदे, शीव कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा समन्वयक रणजीत चोगले, उपशाखाप्रमुख प्रमोद म्हांबळे, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, उपशाखा समन्वयक सुनील पेडणेकर, शाखा समन्वयक संतोष सुर्वे, दीपक साने, चंदू झगडे, नागपूर संपर्कप्रमुख राजेंद्र पगारे, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, छोटू सावंत, शाखा समन्वयक चंदन साळुंखे, अकोला जिल्हा संपर्कप्रमुख  प्रकाश शिरवाडकर, वाशीम जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव, शाखा समन्वयक आकाश परब, जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ चव्हाण, समन्वयक रवींद्र साळवी, उपविभागप्रमुख कैलासनाथ पाठक, विधानसभा संघटक गजानन पाटील, विधानसभा संघटक शिव सहकार सेना संदीप आप्पा पाटील यांनी आदरांजली वाहिली.

गटप्रमुख शीला पोतदार, उपशाखाप्रमुख सुनीता निंगावले, गटप्रमुख नयना फर्नांडिस, शैला सटके, उपशाखाप्रमुख मीनल बोरकर, नीता मांजरेकर, ललिता कांबळे, कल्पना पाटील, गटप्रमुख शोभा पाटील, सुमित्रा साहू, उपशाखाप्रमुख उषा लोकरे, आशा उदेशी, प्रमिला गुरके, विशाखा गावडे, सुनंदा शिंदे, सुनीता बळी, स्मिता वाडेकर, गटप्रमुख अर्पिता पाटील, उपशाखाप्रमुख मंदा सतवे, संपदा आमडसकर, प्रीती हंबिरे, गटप्रमुख रामेश्वरी तामोरे, उषा सातर्डेकर, सुलभा महाडिक, स्नेहा लाड, उपशाखाप्रमुख चित्रा घाणेकर, गटप्रमुख भाग्यश्री गावडे, समन्वयक नंदा शिंदे, गटप्रमुख आर. आमुदा, सुनीता घवाळी, उपशाखाप्रमुख राखी जिकमडे, लुसी जोसेफ, सुषमा पवार, संगीता धानुसे, गटप्रमुख ज्योती घवाळे, सुवर्णा घवाळी, रजनी मयेकर, शीला शिलकर, उपशाखाप्रमुख संध्या भोईर, प्रगती वाघधरे, गटप्रमुख समीक्षा रावते, ज्योती चव्हाण, उपशाखाप्रमुख माया पार्दुले, भारती बारसकर, सविता कटके, रंजना पाटील, मीना पाटील, खैरुनिसा सय्यद, मुमताज सय्यद, संगीता कुपले, सना खान, मनीषा शिर्के, गटप्रमुख संगीता चव्हाण, उपशाखाप्रमुख भारती वटकर, ललिता कांबळे, गटप्रमुख दक्षता पवार,

विभाग संघटक समन्वयक माया जाधव, शाखा संघटक कीर्ती म्हस्के, संपर्क संघटक प्रेरणा तटकरे, शाखा संघटक माया राऊळ, माहीम विधानसभा संघटक आरती किनरे, शाखा संघटक दीपाली साने, वडाळा उपविभाग समन्वयक धनश्री पवार, शाखा संघटक वंदना अहिरे, संजना पाटील, शाखा समन्वयक – सुषमा माहीमकर, वडाळा उपविभाग संघटक – माधुरी मांजरेकर, शाखा संघटक विशाखा जाधव, शाखा समन्वयक बेबी मोरे, उपशाखा समन्वयक दीपमाला खरात, उपशाखाप्रमुख ज्योती पराडकर, उपविभाग संघटक वैशाली पाटणकर, उपविभाग समन्वयक शर्मिला तामोरे, वडाळा विधानसभा संघटक सुनीता आयरे, शाखाप्रमुख आरती लोंढे, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, शाखा संघटक संस्कृती सावंत, अनिता पोटे, कराड उत्तर संपर्क संघटक ऋतिका पंदुगडे, शीव कोळीवाडा विधानसभा प्रमुख प्रणीता वाघधरे, उपविभागप्रमुख शारदा गोळे, शाखा संघटक वासंती दगडे, विधानसभा समन्वयक संगीता झेमसे, शाखा समन्वयक पूजा कस्पले, गटप्रमुख गीता घाग, सुजाता इंदूलकर, उपशाखाप्रमुख स्मिता म्हात्रे आदी या वेळी उपस्थित होते.

माँसाहेबांच्या आठवणीने रमाधाम गहिवरले

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींने ‘रमाधाम’ गहिवरून गेले होते. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे सूर रमाधाममध्ये उमटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष