परदेशी गुन्हेगारांसाठी धोरण हवे
On
फसवणूक प्रकरणातील एक परदेशी नागरिक जामीन रद्द करून फरार आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने परदेशी नागरिक न्यायापासून पळून जाऊ नयेत याची खात्री करण्यासाठी धोरणाची आवश्यकता अधोरेखित केली. नायजेरियाच्या अॅलेक्स डेव्हिडला झारखंड उच्च न्यायालयाने मे 2022 जामीन दिला होता. हा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला होता. तसेच नायजेरिया नागरिकाच्या प्रत्यार्पणाबाबत कोणताही द्विपक्षीय करार नसल्याचे सांगण्यात आले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
04 Sep 2025 12:04:17
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला
सरकारने पुन्हा फसवले; हनुमान कोळीवाडावासीयांना क्लस्टरमध्ये कोंबणार, पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार
Comment List