रेगन आणि श्वेताला अव्वल मानांकन

रेगन आणि श्वेताला अव्वल मानांकन

खार जिमखाना येथे मंगळवार 15 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीमध्ये रेगन अल्बुकर्क आणि श्वेता पार्टे नायक यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात, अर्णव क्षीरसागर आणि युवराज यादव अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱया रँकिंगवर आहेत. ठाणे जिह्याच्या अनुष्का पाटील हिला 19 वर्षांखालील मुलींच्या गटात स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे.

क्रमवारी पुढीलप्रमाणे – महिला ः 1. श्वेता पार्टे-नायक (मुंबई शहर), 2.संपदा भिवंडकर (टीएसटीटीए).

पुरुष – 1) रेगन अल्बुकर्क (टीएसटीटीए), 2) शौनक शिंदे (पुणे).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हगवणे कुटुंबीयांसह 11 जणांवर आरोपपत्र हगवणे कुटुंबीयांसह 11 जणांवर आरोपपत्र
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण अकरा जणांविरुद्ध पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण 1...
बिहार, राजस्थानात ढगफुटी; वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू
बांगलादेशहून मोदींना एक हजार किलो आंब्यांची भेट; पंतप्रधान युनुस यांची मँगो डिप्लोमसी
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा धरणार; घटस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 15 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
विमानात कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका; एअर इंडियाच्या सीईओचे वक्तव्य
बॉलीवूडपेक्षा मराठी चित्रपट भारी; नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जयदीप अहलावत यांच्याकडून कौतुक