दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
On
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 11 दिवसांत तब्बल 2 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुफेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. रविवारी 20 हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी 6100 भाविकांची एक तुकडी जम्मू कश्मीरच्या गांदरबल येथील बालटाल आणि पहलगामच्या नुनवान बेस कॅम्पसाठी रवाना झाला. अमरनाथ यात्रेदरम्यान अपघातांची मालिका सुरूच आहे. गांदरबल जिह्यातील जेड मोड बोगद्याजवळ भाविकांचे गाडी पलटून सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List