शूटिंग करताना साऊथच्या स्टंटमॅनने जीव गमावला
On
दाक्षिणात्य सिनेमात गाडय़ांच्या स्टंटची व्रेझ पाहायला मिळते. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगवेळी साऊथमधील प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजू यांचा शूटिंगदरम्यान एक कार स्टंट करताना मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. एस. एम. राजू यांनी अभिनेता आर्य आणि दिग्दर्शक पा. रणजीत यांच्या चित्रपटाच्या सेटवर एक अत्यंत धोकादायक कार स्टंट करताना आपला जीव गमावला. या दुर्घटनेमुळे तामीळ चित्रपटसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
15 Jul 2025 16:04:59
स्टीलचे डबे हे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात एक सामान्य वस्तू आहे. ही भांडी टिकाऊ असतात शिवाय स्वच्छ करण्यास सोपे असतात. आणि घरात...
Comment List