Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचा उरक वाढवा
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आरोग्याची काळजी घ्यावी
आरोग्य – मनाची द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – संपत्तीबाबतचे वाद मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवा, कोणालाही दुखावू नका

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू षष्ठ स्थानात, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवसायासाठी फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – जोडादीराच्या प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसायातून फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत पिकनिकचा बेत ठरेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण चिडचड होण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक कामात सावधानता बाळगा
कौटुंबिक वातावरण – वादविवाद टाळा, कोणालाही शब्द देऊ नका

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची कामे होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – धनलाभासाठी प्रयत्न करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांमुळे दिवस मजेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस समाधानात जाणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्या सईकडे मी कधीच जेवायला जाणार नाही’; त्या एका प्रसंगामुळे सोनाली कुलकर्णीने हातच जोडले  ‘त्या सईकडे मी कधीच जेवायला जाणार नाही’; त्या एका प्रसंगामुळे सोनाली कुलकर्णीने हातच जोडले 
बॉलिवूडमध्ये जशी मैत्री असते तशीच पार्टी, डिनर आणि कलाकारांमधील मैत्री ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही पाहायला मिळते. त्यांचे किस्सेही चर्चेत असतात....
सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट समोर, धोका लक्षात घेत पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
‘हेरा फेरी 3’ मध्ये ‘बाबुराव’ची भूमिका परेश रावलऐवजी आता हा अभिनेता साकारणार? अभिनेत्याने केला खुलासा
लग्नाची अंगठी, भगवद्गीतेतील श्लोक असलेली बनारसी ब्रोकेड कॅप; कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने ग्लॅमरस लूकसोबत दिली संस्कृतीची झलक
भाजप आणि संघावर व्यंगचित्र काढले, हेमंत मालवीय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
हिंदुस्थानी खासदारांचे विमान उतरण्यापूर्वी मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला!
म्हैसूर साबणाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हिंदी अभिनेत्रीला का केलं? संतप्त कन्नडीगांनी कर्नाटक सरकारला धू धू धूतलं