Pakistan Attack Civilians पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवर हल्ले, उरीमधील हॉटेलबाहेर मोठा धमाका
हिंदुस्थानने तिन्ही संरक्षण दलाच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ले चढवल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. पाकिस्तानने उरी सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये गोळीबार व तोफ गोळ्यांचा हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडीओ ANI ने शेअर केला असून त्यात एका हॉ़टेलबाहेर आगीचा मोठा लोट दिसून येत आहे.
#WATCH | J&K: Pakistan targets civilian areas in Uri sector. Visuals outside a hotel where Pakistani shells dropped.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/YcFHSxkXGt
— ANI (@ANI) May 8, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List