Operation Sindoor- पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ला केला, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानने गुरुवारी रात्री हिंदुस्थानच्या भारताच्या सीमेवर असलेल्या अनेक राज्यांवर हल्ला केला आहे. हे हल्ले जम्मूपासून गुजरातपर्यंत करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये हल्ला हमास स्टाईलने करण्यात आला. जो सैन्याने हाणून पाडला आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
आज रात्री हिंदुस्थानच्या सीमेवर असलेल्या अनेक राज्यांवर हल्ला केला आहे. हे हल्ले जम्मूपासून गुजरातपर्यंत करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये हल्ला हमास स्टाईलने करण्यात आला. जो सैन्याने हाणून पाडला आहे.
सविस्तर बातमी लवकरच..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List