सीता – पार्वती यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसतात गॅमरस, चौथ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क
''महाकाली: अंत ही आरंभ है'' मालिकेत अभिनेत्री पूजा शर्मा हिने महाकालीची भूमिका बजावली होती. पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री टीव्ही विश्वातून गायब आहे.
'देवों के देव महादेव' मालिकेत अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने माता पार्वती यांच्या भूमिकेला न्याय दिला. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या देखील तुफान चर्चा रंगल्या. पण पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
गुरमीत चौधरीची पत्नी आणि देबिना हिने 'रामायण'मध्ये माता सीतेची भूमिका साकारली आहे. तिच्या पतीने त्याच मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस दिसते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List