Category
अजित पवार
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला पर्यायी जागा शोधणार!
Published On
By Manisha Thorat- Pisal
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पुनावळेकरांना दिलासा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
Published On
By Manisha Thorat- Pisal
पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत पुण्यात बैठक घेवून तोडगा काढला जाईल, असे आश्वासर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे पुनावळेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्यात यावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विशेष सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेतला.