बांगलादेशात निवडणूक आयुक्तांसोबत जे घडलं तेच एक दिवस हिंदुस्थानात घडेल; प्रशांत भूषण यांचा इशारा
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक करण्यात आल्याचा जुना फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. बांगलादेशात निवडणूक आयुक्तांसोबत जे घडलं तेच एक दिवस हिंदुस्थानात घडेल, असा इशारा प्रशांत भूषण यांनी दिला. त्यांचा रोख सध्याचे वादग्रस्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे होता.
बातमी अपडेट होत आहे…
This Will also happen in India one day pic.twitter.com/IPG1jxIH0a
— Prashant Bhushan (@pbhushan1) November 18, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List