कॅफेत तोडफोड करणाऱ्या पाच जणांना अटक, पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड
On
भोपाळमध्ये एका नव्याने उघडलेल्या कॅफेत बुधवारी काही तरुणांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तोंडाला रुमाल बांधून आलेले तरुण हातात काठी व तलवार घेऊन कॅफेत तोडफोड करताना दिसत आहेत.
मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात मिसरोड भागात मॅजिक स्पॉट कॅफे नुकताच सुरू झाला होता.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
21 Nov 2025 10:06:42
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैश्विक दिव्यांगत्व प्रणालीचा आयडी व पासवर्ड चोरून शेकडो बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश...
Comment List