Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – धावपळ-दगदग टाळावी
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामात चालढकल करू नका
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवसात संमिश्र राहणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाईल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवसायाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – जोडीदाराकडून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – वादाविवाद टाळा, दिवस समाधानात जाईल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू षष्ठ स्थानात, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस आनंददायी आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह फिरायला जाण्याचे योग आहेत

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस सुखाचा आहे
आरोग्य – पोटाच्या विकाराकडे लक्ष द्यावे लागेल
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह प्रवासाचे बेत ठरतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – भावंडांकडून आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धनलाभाचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहण्याची शक्यता आहे
आरोग्य – नैराश्य दूर होणार आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – मतभेद व्यक्त करू नका

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – खर्च आटोक्यात ठेवा
कौटुंबिक वातावरण – शांत राहण्याचा प्रयत्न करा, दिवस समाधानात जाईल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या छोट्याछोट्या तक्रारी जाणवतील
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सरन्यायाधीशांसाठी काय असतो प्रोटोकॉल? मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांवर न्या. गवई का झाले नाराज? सरन्यायाधीशांसाठी काय असतो प्रोटोकॉल? मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांवर न्या. गवई का झाले नाराज?
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीस बी.आर.गवई रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलचे पालन न केल्याने सरन्यायाधीश गवई नाराज झाले....
प्रसिद्ध अभिनेत्रीला खून प्रकरणात ठोकल्या बेड्या, तिचं माजी पंतप्रधानांसोबत खास कनेक्शन
रांचीतील चोराची धमाल! चोरी करत मिठाईवर मारला ताव, नाचला आणि घबाडावरही मारला डल्ला
हिंदुस्थानशी पंगा, चीनशी यारी, बांगलादेशला भारी; 9367 कोटींचे नुकसान
पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योती मल्होत्राची पाकिस्तान आणि चीनला भेट, उत्पन्नाच्या स्रोतांची होणार चौकशी
हैदराबादमध्ये दहशत पसरवण्याचा कट अयशस्वी; ISIS शी संबंधित 2 संशयितांना अटक, स्फोटके जप्त
ऑफिस पाॅलिटिक्सला कंटाळून बेंगळुरुमधील इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल