Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आर्थिक – संपत्तीचे वाद मार्गी लागण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मिळते जुळते घ्या

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – व्यावसायिकांसाठी फायद्याचा दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवस सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता
आर्थिक – कागदपत्रे पडताळून घ्या
कौटुंबिक वातावरण – घरात कुरबुरी जाणवण्याची शक्यता

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबियांसोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – पोटदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता
आर्थिक – घरासाठी खरेदी होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह सहलीला जाण्याचे योग आहेत.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – मन उत्साहित राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही आणि प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मेहनतीने आर्थिक फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – लाभदायक घटना घडण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – अनेक चांगल्या संधी मिळणार आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह छोट्या प्रवासाचे योग आहेत.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक
नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित...
मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात ‘कांतारा’ फेम अभिनेत्याचं निधन; 33 व्या वर्षी आला हार्ट अटॅक
अमिताभ यांचा 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; जया बच्चन यांनी संतापून घेतला होता हा निर्णय
‘माझे वडील बेबोसोबत जास्त आनंदी…; सैफ अली खानचा लेक इब्राहिम थेटच म्हणाला
weightloss tips: वजन कमी करताना ‘या’ फळांचे चुकूनही सेवन करू नये, लठ्ठपणा दूर होण्याऐवजी…..
‘मुरांबा’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री होणार एण्ट्री; पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पत्नी अनुष्कासोबत विमानतळावर दिसला विराट; नेटकरी म्हणाले ‘वहिनी थांबवा..’