‘ससून’च्या अहवालानंतर ‘दीनानाथ’वर गुन्हा
On
राज्य आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त समिती आणि पालिकेच्या माता-मृत्यू अन्वेषण समितीने तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Apr 2025 16:05:58
भारतासह संपूर्ण जगात विवाहबाह्य गर्भधारणेचे प्रमाण विशेषतः किशोरवयात गर्भवती होणाऱ्या अविवाहित महिलांची वेगाने वाढत असलेली संख्या चिंता वाढवणारी ठरली आहे....
Comment List