Category
पिंपरी-चिंचवड
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... लोकसभा निवडणूक: आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा!
Published On
By Manisha Thorat- Pisal
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती
Published On
By Manisha Thorat- Pisal
पिंपरी चिंचवड शहरातील 32 प्रभागातून 32000 लाभार्थी यांच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार शनिवार, दि. 23 मार्च ते सोमवार, दि. 1 एप्रिल 2024 या दहा दिवसांमध्ये लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे. ‘अल्प इंजिनिअरिंग’च्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजारांची पगारवाढ; चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ!
Published On
By Manisha Thorat- Pisal
स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लक्षवेधी: ७ व्यक्तींना अवयवाच्या माध्यमातून ‘साथ’ देत खऱ्या अर्थाने तो ठरला ‘अ-क्षत’..!
Published On
By Manisha Thorat- Pisal
क्षत लोहाडे या चौदा वर्षीय मुलाचा अपघात मागील शुक्रवारी (दि.२५) रोजी सायं. ६ वाजता शाहूनगर येथे झाला होता. अपघातानंतर त्याच्या सोबत असलेल्या वाहनचालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्या अपघातामध्ये अक्षत हा जबर जखमी झाल्याने त्याचा मेंदू निकामी झाला होता. चाकण:टेपचा जोरात आवाज का केला म्हणून चौघांची रिक्षाचालकाला मारहाण
Published On
By Manisha Thorat- Pisal
रिक्षात टेपचा जोरात आवाज का केला आहे, तु आम्हाला ओळखतो का’, अशी आरोपी चौघांनी फिर्यादीला विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना काय झाले? असे विचारले. त्या कारणावरून चिडुन जात आरोपी चौघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश
Published On
By Manisha Thorat- Pisal
रहाटणी, पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन
Published On
By Manisha Thorat- Pisal
माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे. रस्त्यावर सुरक्षितता व समान हक्क मिळण्यासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून आंदोलन
Published On
By Manisha Thorat- Pisal
हर्षद पिंगळे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस योग्य ते शासन मिळण्याबाबत व अशा चालकांकडून होणार्या त्रासास आळा बसण्याबाबत इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून पौड पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. सुरक्षित व समान हक्क मिळण्यासाठी आयएएसतर्फे आंदोलन करण्यात आले. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘ फराळ सेवा’
Published On
By Manisha Thorat- Pisal
श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी उपवास फराळ आणि महाप्रसाद सेवा सुरू आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला. गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे
Published On
By Manisha Thorat- Pisal
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.