Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे पूर्ण करण्यावर भर द्या
आरोग्य – कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे नवे स्रोत मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढतील
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभ होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस संघर्षाचा ठरणार आहे
आरोग्य – मन अस्वस्थ राहणार आहे
आर्थिक – कर्जासंबधीची कामे पूर्ण होतील
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहे
आरोग्य – अपचनाची समस्या जाणवणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – जमा-खर्चाचे गणीत जुळवावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान