चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा

चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा

चहा आणि हिंदुस्थान याचं नातं हे खूप खास आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक घराची सुरुवात ही चहाने होते. चहा बनविण्याच्या सुद्धा विविध पद्धती आहेत. अनेकजण चहामध्ये पुदिना घालतात. पुदीना चहात घातल्यामुळे त्याचे बरेचसे आरोग्यवर्धक फायदे मिळतात. पुदिन्याचा चहा पिल्याने आपल्याला अनेक हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते. पावसाळ्यात लोकांना अनेकदा अपचन, गॅस आणि पोटदुखीचा त्रास होतो. पुदिन्याचा चहा या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल

पुदिन्याचा चहा सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी नाश्त्यासोबत घेतला तर अधिक फायदेशीर ठरतो. दिवसातून एकदा हा चहा पिणे पुरेसे आहे. चहा बनवण्यासाठी, ताजी पुदिन्याची पाने उकळा आणि त्यात थोडे आले आणि लिंबू घाला. यामुळे चहाची चव आणि गुणवत्ता दोन्ही वाढते.

पुदिन्याचा चहा पिण्याचे फायदे

सायनस किंवा ऍलर्जीची समस्या असलेल्या लोकांसाठी पुदिन्याचा चहा खूप फायदेशीर आहे.

पुदिन्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे सर्दी आणि विषाणूजन्य ताप टाळता येतो.

दिवाळीनंतर मधुमेही रुग्णांनी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे, जाणून घ्या

पुदिना हा एक नैसर्गिक आरामदायी पदार्थ आहे. त्याचा चहा प्यायल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

पुरळ आणि ऍलर्जी सामान्य आहे. पुदिन्याचा चहा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. यामुळे त्वचा निरोगी राहते.

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या वस्तू आहेत खूप महत्त्वाच्या, वाचा

या गोष्टी लक्षात ठेवा

अधिक प्रमाणात पुदिन्याचा चहा पिल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते

गर्भवती महिला आणि औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ती घ्यावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranji Trophy – पृथ्वी शॉचं वादळ, चंदीगडला तडाखा; 140 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं द्विशतक Ranji Trophy – पृथ्वी शॉचं वादळ, चंदीगडला तडाखा; 140 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं द्विशतक
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात वादळी खेळी केली आहे. चंदीगडविरुद्ध पृथ्वी शॉ याने 140 च्या स्ट्राईक रेटने...
AI च्या माध्यमातून भावाचे आणि बहिणींचे बनवले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ; ब्लॅकमेलिंगला कंटाळून 19 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
देशाची प्रतिमा मलिन होत आहे….भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
उत्तम आरोग्यासाठी रोज एक वाटी दही आहे खूप गरजेचे, वाचा
लग्नात सुंदर दिसण्यासाठी करून बघा हे खास फेशियल
वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा
फलटण प्रकरणात माजी खासदाराला CM कडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच! – हर्षवर्धन सपकाळ