असं झालं तर… फोनमधून नंबर डिलीट झाले…
1. कधीकधी चुकून फोनमधील सर्व नंबर डिलीट होतात, तर कधी नवीन मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकल्यानंतर सर्व नंबर दिसत नाहीत.
2. जर तुमच्या बाबतीत असंच झालं तर फार चिंता करण्याची गरज नाही. सर्वात आधी फोनच्या सेटिंग्समध्ये गुगल पर्याय निवडा व सेटअप आणि रिस्टोअरमध्ये जा.
3. या ठिकाणी संपर्क रिस्टोर करा. जर असे करूनही तुमचे सर्व मोबईल नंबर येत नसतील तर थर्ड पार्टी डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरचा वापर करून डिलीट नंबर शोधा.
4. गुगल काॅन्टॅक्ट्स अॅपमध्येही तुम्हाला तुमचे सर्व डिलीट झालेले नंबर मिळतील. फोन सेटिंग्समध्ये बॅकअप रिस्टोर करून नंबर मिळवू शकता.
5. तुम्ही नंबर सेव्ह करताना सिमकार्डमध्ये सेव्ह केलेत की ई-मेलवर हेही महत्त्वाचे आहे. ते आधी तपास. गुगलशी लिंक केलेले नंबर लगेच मिळतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List