Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढू शकतात
आर्थिक – उधारइसनवारीचे व्यवहार करू नका
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवा

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक संधीचा फायदा घ्या
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे.
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाचे खर्च करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत शॉपिंग होण्याची शक्यता आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – चिडचीड वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामात चालढकल करू नका
कौटुंबिक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – खर्च आटोक्यात येणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत संबंध सुधारतील

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी सामंजस्याने वागा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसह छोट्या प्रवासाचे बेत ठरणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात कामे वाढवू नका
आर्थिक – गुंतवणुकीतून फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – साथीच्या आजारापासून सावध राहा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – मतभेद होणार नाही, याची काळजी घ्या

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी फायदेशीर आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करा, यश मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे सदस्य आज सलग दुसऱ्या दिवशी कमालीचे आक्रमक झाले होते. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या....
गोव्यातही भाजप सरकारने मराठीचे पंख कापले; पाच वर्षांत 50  मराठी शाळांना टाळे, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात चिंता
‘पीक अवर्स’ला बिनधास्त प्रवाशांकडून दुप्पट भाडे घ्या! मोदी सरकारने कॅब कंपन्यांना दिली मुभा
अमेरिका, इस्रायलचे टेन्शन वाढले; इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी संबंध तोडले, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा मोठा निर्णय
महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा
यशवंतराव चव्हाण यांची पणती 11व्या वर्षी बनली लेखिका; अमायरा चव्हाणच्या ‘द ट्रेल डायरीज’चे 5 जुलैला प्रकाशन
कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही; केंद्राच्या अहवालातून उघड