Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – उत्साह जाणवेल
आर्थिक – आर्थिक फायद्याच्या घटना घडण्याचा योग आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात जास्त लक्ष घालावे लागणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची कामे पूर्ण करा
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवादात अडकू नका

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी फायद्याचा आहे
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत उत्साह जाणवणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू षष्ठ स्थानात, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस ताणतणावाचा ठरणार आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर नियंत्रण ठेवा, दिवसा समाधानात जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – अजीर्ण, अपचनाचा त्रास होण्याची शक्यता
आर्थिक – मेहनत घेतल्यास आर्थिक कामे पूर्ण होतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह छोट्या प्रवासाचे बेत ठरतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च करावा लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात चुका होणार नाही, याची काळजी घ्या
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा राहण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – दडपण, ताणतणाव दूर होणार आहे
आर्थिक – खर्च आवाक्यात येतील
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसह दिवस समाधानात जाईल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसमोर मतभेद व्यक्त करू नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ब्रेक, पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी – पालकांना मन:स्ताप
ईद नाही तर, या दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानचा ‘किंग’ चित्रपट
महिलांविरुद्ध अशी भाषा? अभिजित अय्यर-मित्र यांना कोर्टाचा खरमरीत सवाल, Newslaundry च्या विरोधातील पोस्ट हटविणार
फडणवीसांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू – हर्षवर्धन सपकाळ
अणुशास्त्रज्ञ डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास