Category
Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवड 

लक्षवेधी: ७ व्यक्तींना अवयवाच्या माध्यमातून ‘साथ’ देत खऱ्या अर्थाने तो ठरला ‘अ-क्षत’..!

लक्षवेधी: ७ व्यक्तींना अवयवाच्या माध्यमातून ‘साथ’ देत खऱ्या अर्थाने तो ठरला ‘अ-क्षत’..! क्षत लोहाडे या चौदा वर्षीय मुलाचा अपघात मागील शुक्रवारी (दि.२५) रोजी सायं. ६ वाजता शाहूनगर येथे झाला होता. अपघातानंतर त्याच्या सोबत असलेल्या वाहनचालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्या अपघातामध्ये अक्षत हा जबर जखमी झाल्याने त्याचा मेंदू निकामी झाला होता. 
Read More...
पिंपरी-चिंचवड 

चाकण:टेपचा जोरात आवाज का केला म्हणून चौघांची रिक्षाचालकाला मारहाण

चाकण:टेपचा जोरात आवाज का केला म्हणून चौघांची रिक्षाचालकाला मारहाण रिक्षात टेपचा जोरात आवाज का केला आहे, तु आम्हाला ओळखतो का’, अशी आरोपी चौघांनी फिर्यादीला विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना काय झाले? असे विचारले. त्या कारणावरून चिडुन जात आरोपी चौघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश

पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश रहाटणी, पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार 

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार  बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

रस्त्यावर सुरक्षितता व समान हक्क मिळण्यासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून आंदोलन

रस्त्यावर सुरक्षितता व समान हक्क मिळण्यासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून आंदोलन हर्षद पिंगळे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस योग्य ते शासन मिळण्याबाबत व अशा चालकांकडून होणार्‍या त्रासास आळा बसण्याबाबत इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून पौड पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. सुरक्षित व समान हक्क मिळण्यासाठी आयएएसतर्फे आंदोलन करण्यात आले. 
Read More...
पिंपरी-चिंचवड  पुणे 

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘ फराळ सेवा’

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘ फराळ सेवा’ श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी उपवास फराळ आणि महाप्रसाद सेवा सुरू आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे

गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे  पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
Read More...

Advertisement