Category
Sanatan
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप पिंपरी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा साहित्यविश्वात गौरव झाला आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या या निवडीबद्दल आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान केला आणि त्यांचे अभिनंदन केले.
Read More...

Advertisement