Category
Sanatan Novel
मुंबई 

शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद!

शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद! मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही समस्त मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्याच्या वैचारिक परंपरेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि समतेच्या विचारांचा गौरव झाला आहे, अशी भावना मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.  
Read More...

Advertisement