Category
साहित्यिक सत्रे
मुंबई 

मुंबई पुस्तक महोत्सव ठरणार संवेदना आणि मानवतेचा उत्सव!

मुंबई पुस्तक महोत्सव ठरणार संवेदना आणि मानवतेचा उत्सव! मुंबई : पुस्तकांना आणि ग्रंथांना भौगोलिक सीमा नसतात. भारतीय परंपरेत ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, पुस्तके आणि ग्रंथांमध्ये समाज घडविण्याची अभूतपूर्व ताकद आहे. समृद्ध आणि प्रगल्भ समाजाच्या निर्मितीत ग्रंथांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सव हा संवेदनांचा आणि मानवतेचा महोत्सव ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Read More...

Advertisement