रेल्वेचे नवीन रेलवन अॅप लाँच, एकाच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना मिळणार सर्व सुविधा
भारतीय रेल्वेने ’रेलवन’ नावाचे नवीन अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे प्रवासी सेवांच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या अॅपमुळे आयआरसीटीसीच्या आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीटाचे बुकिंग, पीएनआर आणि ट्रेनची स्थिती, कोचची स्थिती, रेल्वे मदत आणि प्रवाशांचा अभिप्राय यासारख्या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध असतील. हे अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअर प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे युजरकर्त्याला अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List