फडणवीस म्हणतात, योग्य वेळ आल्यावरच कर्जमाफी!
On
विधानसभा निवडणुकांमध्ये कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या सरकारला आता मात्र शेतकऱयांचा विसर पडला आहे. यातच कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीने मातीमोल झालेल्या शेतीमुळे सरकारकडून कर्जमाफीची आशा बाळगून असणाऱया शेतकऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आश्वासनावरच बोळवण केली आहे. ‘कर्जमाफी योग्य वेळ आल्यावर होईल,’ असे ते आज पुण्यात म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
04 Jul 2025 00:04:41
सध्या वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचारांपेक्षा जास्त चिंता अंतिम बिलाच्या रकमेची वाटते. अनेकवेळा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज...
Comment List