देशाचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले, ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

देशाचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले, ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात परराष्ट्र धोरण तोंडघशी पडले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी ट्विट करून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकारला तीन सवाल केले आहेत. जेजे स्पष्ट करणार का? हिंदुस्थानला पाकिस्तानसोबत का जोडण्यात आले? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाने हिंदुस्थानला पाठिंबा का दिला नाही? हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांना कोणी सांगितले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. एकूणच हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

पहलगामला एक महिना झाला, अजूनही दहशतवादी मोकाट

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;