निरोगी राहण्यासाठी या सवयींचा नक्की अवलंब करा,वाचा सविस्तर

निरोगी राहण्यासाठी या सवयींचा नक्की अवलंब करा,वाचा सविस्तर

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. यामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतो. निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्याने लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग यांसारखे आजार अनेकांना उद्भवत आहेत. जवळजवळ 99 टक्के आजारांमागील हेच कारण आहे. शरीरामध्ये योग्य प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश केल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी शरीराची नेमकं कशी काळजी घ्यावी चला जाणून घेऊया.

4 तासांऐवजी 8 तास सतत झोप घेणं गरजेचं

धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. कारण काहीजण 6 तास झोपतार तर काही फक्त 4 तास झोपतात. परंतु शरीर आणि मनाच्या चांगल्या कार्यासाठी, 4 तासांऐवजी 8 तासां इतकी झोप घेणे गरजेचे आहे. तसेच लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या चयापचय रोगांपासून बचाव करण्यासाठी, दिवसातून खूप वेळा जेवण्याऐवजी, नियमित अंतराने तीन वेळा जेवा. यामुळे चयापचय लय राखण्यास मदत होते.

 

दिवसातून 1 तास व्यायाम करा

दिवसातून 1 चालुन दिवसभर तुम्ही तुमचे शरीर सक्रिय ठेवू शकता. याशिवाय, शक्य असल्यास, 12 तासांऐवजी 4 तास सतत एकाग्रतेने काम करा.  एकाग्रतेने ध्यान केल्याने आंतरिक शांती आणि संतुलनाची भावना वाढते. जे चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्यांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते.

पुस्तके वाचा


निरोगी जीवनशैलीसाठी पुस्तके वाचणे गरजेचे आहे. माहिती मिळवण्याव्यतिरिक्त, ते मन सक्रिय करण्यास मदत करेल. यामुळे स्मरणशक्ती, शब्दसंग्रह आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते.

पुरेसे पाणी प्या


निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन आणि योग्य पाणी सेवन करणे आवश्यक आहे. दररोज पुरेसे पाणी प्या. उन्हाळ्यात नियमित पाण्याचे सेवन केल्यामुळे उष्मघाताच्या समस्या होत नाहीत त्यासोबतच तुम्हाला हायड्रेशन मिळण्यास मदत होते. शरीराला हायड्रेशन मिळाल्यामुळै तुम्ही दिवसभर फ्रेश राहाण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? ‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज...
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा
विरोधी पक्षांचा अपमान हा महायुतीचा अजेंडा, सरन्यायाधिशांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका; अंबादास दानवेंनी फटकारले
एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य; 160 कोटींचा मालक
मराठमोळ्या अभिनेत्याला दिग्दर्शकाने रोल देण्यास दिला नकार, म्हणाला ‘मी तुझ्या समोर नागडा…’