लबाडांनो पाणी द्या!शिवसेनेचा आज छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा,आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

लबाडांनो पाणी द्या!शिवसेनेचा आज छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा,आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभारामुळे शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन असतानाही बारा ते पंधरा दिवसांनी शहराला पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उद्या महापालिकेवर ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे करणार आहेत.

पाणीटंचाईविरोधात शिवसेनेच्या वतीने महिनाभर ‘लबाडांनो, पाणी द्या’ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा समारोप उद्या ‘हल्लाबोल’ मोर्चाने होणार आहे. दुपारी 4.30 वाजता क्रांतीचौकातून हा मोर्चा निघेल. गुलमंडीवर मोर्चाचा समारोप होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;