जपानची लेक परभणीची सून झाली!

जपानची लेक परभणीची सून झाली!

परभणी येथील रामपुरीच्या गोविंदने जपानी मुलीशी लग्नगाठ बांधली. पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. पंचक्रोशीत या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली. गोविंद जपानमध्ये टोकियो येथे नोकरीला आहे. तिथेच ऑफिसर असलेल्या राधिकासोबत गोविंदची ओळख झाली. दोघे प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी राधिकाचे आईवडील जपान येथून आले. त्यांनी मुलीचे कन्यादान केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुनर्विकासात बिल्डर्सच्या निवड प्रक्रीयेतून निबंधकांना हटवावे, मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी पुनर्विकासात बिल्डर्सच्या निवड प्रक्रीयेतून निबंधकांना हटवावे, मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नियमात दुरुस्ती करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सर्व संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. प्रस्तावित नियमांत काही दुरुस्त्या सुचवतानाच...
Photo – कान्स में खिला ‘फूल’… नितांशीचा लूक पाहून चाहते घायाळ
बंगळुरुतील हरे कृष्ण मंदिर नेमकं कुणाचं? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाहला भाजप का पाठीशी घालतंय?
20 लाखाची रोकड असलेल्या बॅगेची अचानक चेन उघडली अन् रस्त्यावर नोटा गोळा करण्यासाठी उडाली झुंबड
आशियामध्ये पुन्हा एकदा कोविडची लाट? हाँगकाँग, सिंगापूरमध्ये रुग्णांची झपाट्याने वाढ
Operation Sindoor वर संसदेचे विशेष अधिवेशन होणार का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती