Category
Municipal Corporation
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर
Published On
By Manisha Thorat- Pisal
पिंपरी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज, सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. अधिकृत कार्यक्रमानुसार, सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात आगमन होणार आहे. गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे
Published On
By Manisha Thorat- Pisal
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.