Category
Anil Bapu Gholap
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार!

जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार! पिंपरी-चिंचवड : भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याची किट देण्यात आली. नगरसेवक अनिल उर्फ बापू घोलप यांच्या पुढाकाराने गावात हा वाटप कार्यक्रम पार पडला.
Read More...

Advertisement